Raj Thackeray speech on 1st december part 2

मनसेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजप तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्यावर चौफेर हल्ला चढवला.
Author: bharat1211; Tags: Raj Thackeray MNS Raj Thakre Marathi Maharashtra Thackeray Thakre


















